THE STAR PRINCIPLE
By SHYAM BHURKE & Richard Koch
- Release Date: 2008-08-01
- Genre: Self-Improvement
स्टारव्यवसायशोधूनरिचर्डकोचने१००मिलियनपौंडांपेक्षाजास्तपैसेकमविले.यात्यांच्यानव्यापुस्तकाततेत्यांच्यायशाचंगमकसांगताहेत.तुम्हीहीस्टारशोधूनकसेश्रीमंतहोऊशकताहेदाखवूनदेतआहेत.वेगानेवाढणा-याव्यवसायाच्याक्षेत्रात,स्टारव्यवसायकार्यरतअसतात.तेत्यांच्याक्षेत्रात,बाजारातसर्वांतपुढेअसतात.स्टारदुर्मिळअसतात.यापुस्तकाचेसावकाश,शांतपणेवाचनकरा.तुम्हीहीस्टारशोधूशकालकिंवातुमचानवास्टारनिर्माणकरूशकाल.उद्योजकहोऊइच्छिणा-यांकरिताकिंवागुंतवणूकदारांकरिता(मोठेकिंवामध्यम)हेपुस्तकमहत्त्वपूर्णआहे.स्टारव्यवसायातकामकरण्याचेलाभकळणा-यामहत्त्वाकांक्षीकर्मचा-यांसाठीहेपुस्तकमौल्यवानआहे.जबाबदारीचाअनुभव,वेगानेहोतजाणारीवैयक्तिकप्रगती,चांगलापगार,भरपूरबोनस,शेअरप्राप्तहोण्याचीशक्यताअसेअनेकलाभस्टारव्यवसायतुम्हालाप्राप्तकरूनदेतो.तुम्हीकोणीहीअसा.स्टारशोधा,त्यातगुंतवणूककरा.तुमचंजीवनसर्वांगानीमधुरववैभवशालीहोईल.रिचर्डकोचनेफिलोपॅक्स,बेल्गोरेस्टॉरंट,प्लायमाऊथजीनआणियुरोपमधीलसर्वांतमोठावनफेशीरइंटरनेटगँबिंलगव्यवसाय,बेटपेअरहेस्टारव्यवसायकेले.त्याचंनशीबउजळलं.मूळगुंतवणुकीच्याकितीतरीपटीनेपैसेमिळाले.